gauri pujan

गौरी पुजन

Blog
Gauri pujan banner background | gauri ganpati image | Banner Marathi

दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा होते. नंतर संध्याकाळी आरती करतात. पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवावा . नैवेद्यात वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या ,वेगवेगळे पापड, दोन प्रकारचे पंचामृत, अनेक प्रकारचे लोणचे इत्यादी. केलेले सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात. महाराष्ट्रात काही ठिकाणी सायंकाळी महिलांचा बोलवून हळदीकुंकवाचा कार्यक्रम केला जातो. दर्शनाला आलेल्या महिला व मुलींचे आदरपूर्वक स्वागत करण्याची रूढी परंपरा प्रचलित आहे.

selfie with bappa स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *