कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
कसबा गणपती हा पुणे शहरातील पहिला मनाचा गणपती जातो. कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. ऐतिहासिक महत्त्व कर्नाटकातील इंडीहून आलेल्या ब्राह्मणांच्या आठ कुटुंबांपैकी ठाकर नावाच्या कुटुंबाने कसबा गणपतीची संस्थापन केली. शिवाजी महाराजांच्या आईनी म्हणजे जिजाबाई ह्यांनी हे मंदिर बांधले. हा गणेश दगडी गाभाऱ्यात असून तांदळाच्या रूपात आहे. तांदळा ही एक मुखवटा सोडून हातपाय […]
Continue Reading