महागणपती (रांजणगाव) How to visit Ashtavinayak Temples in Maharashtra [Mahaganpati Ranjangaon]

महागणपती (रांजणगाव) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देवस्थान आहे. हे देवस्थानअष्टविनायकांपैकी एक आहे अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणून रांजणगावचा महागणपती ओळखला जातो. रांजणगावचे श्री महागणपती मंदिर पूर्वाभिमुख असून मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूला आहे. दक्षिणायन आणि उत्तरायणाच्या मधल्या काळात सूर्याची किरणे मूर्तीवर पडतील अशा पद्धतीने मंदिराची बांधणी करण्यात आली आहे. मूळ मूर्तीला “महोत्कट” असे म्हणतात आणि तिला दहा […]

Continue Reading

सिद्धिविनायक (सिद्धटेक) How to visit Ashtavinayak Temples in Maharashtra [Siddhivinak Siddhatek]

सिद्धटेक (सिद्धिविनायक) हे अहमदनगर जिल्ह्यातील गणपतीचे मंदिर आहे. हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकांपैकी सिद्धिविनायक हा उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे, श्री विष्णूला सिद्धी देणारा, कृती सिद्धीचा वाहक आहे. अष्टविनायकांपैकी हा दुसरा गणेश आहे.. आख्यायिकेनुसार, या गणेशाचा संपूर्ण डोंगर दैवी शक्तीने नटलेला असतो आणि सलग २१ दिवस प्रदक्षिणा केल्याने जीवनातील अपूर्ण व अडथळ्याची कामे पूर्ण […]

Continue Reading

चिंतामणी (थेऊर) How to visit Ashtavinayak Temples in Maharashtra [Chintamani Theur]

पुणे जिल्ह्यातील चिंतामणी (थेऊर) हे गणेशाचे देवस्थान आहे. हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकातला गणपती म्हणजे थेऊरचा चिंतामणी. मन शांत करण्यासाठी ब्रह्मदेवाने या ठिकाणी गणपतीची पूजा केली. त्यामुळे ह्या गावाला थेऊर हे नाव पडल्याची पौराणिक कथा आहे. याच्याशी संबंधित आणखी एक कथा आहे. राजा अभिजित आणि राणी गुणवती यांचा मुलगा गुणाने कपिलमुनीकडून चिंतामणी हे रत्न […]

Continue Reading

मोरेश्वर (मोरगाव)How to visit Ashtavinayak Temples in Maharashtra [Moreshwar Morgaon]

पुणे जिल्ह्यातील मोरेश्वर (मोरगाव) हे गणेशाचे देवस्थान आहे. हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक आहे.अष्टविनायकातील सर्वात प्रथम गणपती म्हणजे मोरेगाव चा मयुरेश्वर. मोरेगाव च मयूरेश्वराचं मंदिर हे सुभेदार गोळे यांनी बांधले आहे. आदिल साहाचा काळात ह्या मंदिराचे बांधकाम केले होते . सुभेदार गोळे हे पायदळ प्रमुख सरनोबत नरवीर पिलाजी गोळे यांचे आजोबा होते. मोरेश्वराचे मंदिर हे एक […]

Continue Reading

Ganpati Stotra in Marathi

https://marathivarsa.com/social/ganesh-chaturthi-message-in-marathi/ https://mantramaya.com/ganpati-aarti/lyrics-marathi.php Read Ganpati Stotra in Marathi, lyrics available for download in PDF, image format.गणपती स्तोत्राचा जप केल्याने आपल्या जीवनात सुख शांती, समृद्धी व ऐश्वर्य येते. गणपती बाप्पा मोऱ्या. प्रणम्य शिरसा देवं गौरी विनायकम् ।भक्तावासं स्मेर नित्यमाय्ः कामार्थसिद्धये ॥१॥ प्रथमं वक्रतुडं च एकदंत द्वितीयकम् ।तृतियं कृष्णपिंगात्क्षं गजववत्रं चतुर्थकम् ॥२॥ लंबोदरं पंचम च पष्ठं विकटमेव च ।सप्तमं विघ्नराजेंद्रं […]

Continue Reading

कनिपक्कम मंदिर

श्री गणेशाच्या चमत्काराच्या विविध कथा पुराणांमध्ये सांगण्यात आलेल्या आहेत. त्याची आजही आपल्याला प्रचिती मिळते . यातीलच एक प्रचिती चित्तूरच्या कनिपक्कम गणपती मंदिरात आपल्याला अनुभवास मिळत आहे . कनिपक्कम गणपती मंदिर अशा विविध कारणांमुळे प्रसिध्द आहे . या मंदिरातील गणेश मूर्तीचा आकार दररोज बदलत असल्याचे त्या ठिकाणच्या भाविकांना जाणवते . ही गणेशाची मूर्ती आंध्रप्रदेशातील चित्तूर येथे […]

Continue Reading

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे गणेशाला अर्पिलेले असणारे पुण्यातील एकमेव हिंदू मंदिर आहे. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ला दरवर्षी लाखांहून अधिक भाविक शरण येऊन जातात . दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या भक्तांमध्ये अनेक उच्चशिष्ठीत भाविक आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा ही समावेश होतो, जे वार्षिक दहा दिवसांच्या गणेशोत्सवासाठी सोहळ्या येथे उपस्थित असतात.दगडूशेठ हलवाई गणपती च्या मंदिरात मुख्य […]

Continue Reading

गणपतीपुळे मंदिर, रत्नागिरी

गणपतीपुळे मध्ये असणारे स्थित रत्‍नागिरीत तालुक्यातील २७४.६४ हेक्टर इतके क्षेत्राचे गाव तेथे स्थित आहे . ह्याच्या सर्वात जवळचे शहर रत्‍नागिरी २५ किलोमीटर अंतरावर आहे. पर्यटन गणपतीपुळे हे रत्‍नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वत:ची शैली आहे अशी मान्यता तिथल्या भाविकांनी दिली आहे. सह्याद्री पर्वतातात वसलेली गणपतीची नैसर्गिक मूर्ती आणि त्याच्या जवळच पश्चिम दिशेला […]

Continue Reading

सिद्धिविनायक मंदिर, मुंबई

मुंबई येथील श्री सिद्धिविनायक मंदिर हे श्री गणेशाला अर्पिलेले एक सुप्रसिद्ध मंदिर आहे. याची स्थापना मुंबई शहरातील सोमवंशी क्षत्रिय ययाती राजाच्या क्षत्रियकुळातील म्हणजेच सध्याच्या आगरीकोळी समाजातील लक्ष्मण विठू आणि देउबाई पाटील यांनी 19 नोव्हेंबर 1801 रोजी केलीकरण्यात आली होती . हे मंदिर भारतातील असलेल्या सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. श्री सिद्धिविनायक मंदिरात गर्भगृहाच्या लाकडी दरवाजांवर […]

Continue Reading

गुळपापडीचा लाडू

घटक कुकिंग सूचना selfie with bappa स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा सिद्धिविनायक मंदिर, मुंबई ची अधिक माहिती जाणून घ्या साठी यथे क्लिक करा

Continue Reading