बेसनलाडू
बेसन लाडूसाठी लागणारे साहित्य : १. एक कप साजूक तूप / डालडा २. दीड कप बेसन ३. वेलची पूड ४. काजू चे तुकडे ५. मनुके बेसन लाडू बनवण्याची प्रक्रिया : १. सगळ्यात आधी काढई किवां पॅन गरम करून मध्ये चार मोठे चमचे साजूक तूप टाकून घ्या. साजूक तूप नसेल तर डालडा तूप ही आपण वापरू शकता. २. […]
Continue Reading