Month: September 2023
सौ सीमा हेमंत शिंदे – Seema Hemant Shinde, Pune
माझ्या घरच्या लक्ष्मी 🙏 दर वर्षी प्रमाणे या वर्षी ही आमच्या कडे गौरी गणपती विराजमान झाले…या वर्षांत वैशिष्ट्य म्हणजे गौरी गणरायाचे डेकोरेशन काही ही वस्तु बाजारातून न आणता आम्ही घरी बनवले.. आहे
Continue Readingडॉ. प्रतिभा औंधकर – Dr. Pratibha Aundhakar , Nashik
नाशिक: नाशिकमधील घराघरांमध्ये श्री महालक्ष्मी गौराईचे आगमन व पूजन आनंदात व उत्साहात पार पडले. गौराईच्या आगमनानंतर सवाष्ण भोजनसमयी पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवला गेला . घरोघरी हळदीकुंकू समारंभात अनेक महिलांनी परस्परांच्या घरी जाऊन हळदीकुंकू व प्रसादाचा स्वीकार केला . नाशिकमधील प्रथितयश डॉक्टर व रेडक्रॉस वैद्यकीय अधिकारी तसेच राज्य रेडक्रॉस कार्यकारिणी सदस्य डॉ. प्रतिभा औंधकर यांच्या घरीही महालक्ष्मी […]
Continue Readingडॉ. प्रिया दौंडकर , पुणे – Dr. Priya Daundkar , Pune
fierceness within dignity…. #priorities माझा बाप्पा.. Last weekend खरे तर बाप्पाचे स्वागत तयारी साठी reserve ठेवलेला, पण आई च्या काही आरोग्य समस्या मुळे आई सोबत राहावे लागले…we should keep our Priority sorted. एरवी opd Ani hospital च्या व्याप असल्यामुळे माहेरपण हे नेहमीच काही तासांचे असते..मुली सारखी काळजी घेणारी सून आहे तिच्याजवळ त्यामुळे कधी काळजी वाटली […]
Continue Readingमहालक्ष्मी गौराईचे पुजन उत्साहात संपन्न!
नाशिक: आज शुक्रवार रोजी शहरात असंख्य घरांमध्ये श्री महालक्ष्मी गौराईचे पुजन मोठ्या उत्साहात पार पडले. काल गौराईचे आगमन झाले. आज सौभाग्यवतींना सवाष्ण म्हणून भोजनास सांगून, पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवला जातो. घरोघरी हळदीकुंकवाचा कार्यक्रम असतो. अनेक महिला परस्परांच्या घरी जाऊन हळदीकुंकू घेतात व प्रसाद स्विकार करतात. शहरातील सुयश क्लासेसच्या संचालिका सौ स्नेहल जयंत मुळे यांच्या घरीही महालक्ष्मी […]
Continue Readingगणेशोत्सव ‘असा’ साजरा केल्यास नाशिक ग्रामीण पोलीस देणार खास अवॉर्ड – If Ganeshotsav is celebrated like this, Nashik Rural Police will give a special award
नाशिक : पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी जिल्ह्यातील उत्कृष्ट गणेश मंडळांसाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर गणराया अवार्ड पारितोषिक योजना जाहीर केली आहे. पाचही प्रकारात सर्वोत्कृष्ट ठरणार्या एका गणेश मंडळास संबंधीत पोलीस ठाण्याच्या पातळीवरील गणराया अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येईल. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्याकडून सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असेल. नाशिक ग्रामीण पोलीस अंतर्गत यंदा ३ […]
Continue Readingगणपतीला २१ दुर्वांची जुडीच का वाहतात? जाणून घ्या यामागची रोमक कथा – Why are 21 pairs of durvas offered to Ganapati? Know the romantic story behind this
हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्वच कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा केली जाते. आपण गणपतीचे दर्शन घ्यायला जाताना किंवा गणपतीची पुजा करतेवेळी दुर्वा घ्यायला अजिबात विसरत नाही. गणपतीला दुर्वांची जुडी वाहतात. त्यामुळे गणपती प्रसन्न होतो, असे म्हटले जाते. गणपतीला दुर्वा खूपच प्रिय आहेत. त्यामुळे गणपतीची पुजा करतेवेळी बाप्पाला २१ दुर्वांची मिळून केलेली जुडी अर्पण केली जाते. पण गणपतीला दुर्वा […]
Continue Readingएक गाव एक गणपती – One village one Ganesha
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोईळ गावात गेल्या ६०० वर्षापासून एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली जाते. या गावात गणपतीच्या मंदिरात गणेशोत्सव साजरा करतात. सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील “कोईळ ” गावाला ऐतिहासिक वारसा आहे. गेले ६०० वर्षांपासून कोईळ गावांमध्ये “एक गाव” एक गणपती” ऐतिहासिक संकल्पना राबवली जात आहे .या गावामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये गणेश चतुर्थीला प्रत्येकाच्या घरी […]
Continue Reading