2023 नवरात्रीच्या नऊ रंग
नवरात्री दिवस 1 ऑक्टोबर 15, 2023, रविवार :- आज नवरात्रीच्या रंग – नारिंगीकेशरी रंगाचे वस्त्र परिधान करून रविवारी देवी नवदुर्गाची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळते. हा रंग सकारात्मक ऊर्जेचा प्रतीक आहे . व्यक्तीचे मन उत्साही ठेवतो. शैलपुत्री देवी नवरात्री दिवस 2 ऑक्टोबर 16, 2023, सोमवार आज नवरात्रीच्या रंग – पांढरा पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणाचा प्रतीक […]
Continue Reading