गोकुळाष्टमी हा उत्सव भारतामध्ये खूप आनंदानेव जोशाने साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये त्यांच्या जन्मदिनाच्या दिवशी दहीहंडी सारखे कार्यक्रम साजरे केले जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाला वेगवेगळ्या नावांनी बोलावले जाते. जसे की गोविंद, बाल गोपाल, कान्हा व गोपाल केशव हि सर्व श्रीकृष्णांची गजगेली सुप्रसिद्व नावे आहेत. गोकुळाष्टमी ही भगवान श्रीकृष्णाच्या जन्मापासून हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवसापासून,प्रत्येक वर्षी साजरी केली जाते.
selfie with bappa स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा