बैलपोळा

Blog

पोळा सण का साजरा केला जातो,


पोळा हा सण बैलांची आभार व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. श्रावणच्या अमावस्येला हा सण शेतकरी मोट्या उत्साहाने व आनंदाने बैलांची पूजा करून साजरा केला जातो . त्या दीवशी बैलाकडून कोणतेही काम करून घेतले जात नाही. बैलपोळा च्या दिवशी बैलांना शेतकरी नदीवर स्वतःच्या हाताने आंघोळ घालतो. त्याच्या शिंगाना रंगीबेरंगी बेगड लावतात, त्याचबरोबर त्याच्या अंगावर रंगीबिरंगी ठिपके काढतात , त्यांच्या पाठीवर मऊदार झालर टाकतात, बैलपोळा च्या दिवशी बैलाला नवरदेवासारखे डोक्यावर बाशिंग बांधले जाते. म्हणजे या दिवशी बळीराजा/शेतकरी आपल्या बैलाला नवरदेव करतो.

selfie with bappa स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *