सर्व देवतांमध्ये श्री गणेश याला पूजेचा पहिला मान दिला जातो. सर्व प्रकारच्या शुभप्रसंगी सर्वप्रथम गणपतीचे पूजन केले जाते. शिवपार्वतीचा पुत्र गणपती विद्येचे दैवत मानले जाते. गणेश चतुर्थी हा उत्सव महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश तसेच संपूर्ण भारत व विदेशातही मोट्या प्रमाणात साजरा केला जातो.
ज्या दिवशी शंकराने गणपतीला हत्तीचे तोंड लावून त्याला जिवंत केले. त्या दिवशी गणेश उत्सव साजरा केला जातो. त्या दिवसाला गणेशचतुर्थी असे म्हटले जाते. त्यानंतर ११ दिवस चालणारा हा उत्सव अतिशय आनंदाने व उत्साहाने साजरा जातो व हा उत्सव अनंत चतुर्थीला च्या दिवशी गणपतीच्या विसर्जनाने संपतो.
selfie with bappa स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा