प्रकल्पाविषयी थोडक्यात
शाडू माती हे मर्यादित संसाधन (non renewable resource) आणि त्यामुळे त्याचे उत्खनन करण्याऐवजी शाडू मातीचा पुनर्वापर करायचा (recycling) अशी साधी सोपी कल्पना आहे. पुण्यातील Ecoexist या संस्थेची ही संकल्पना आहे; जी आपण यंदा नाशिकमध्ये राबवणार आहोत.
निसर्गायन , कायम वेगळ्या प्रयत्नांत सोबत आणि कृतिशील उपक्रमांत साथ देण्यासाठी तत्पर असा समूह यासाठी सर्वतोपरी सहकार्य करत आहे.
गणेशचतुर्थीला आपण घरी शाडूमातीचीच मूर्ती आणतो. विसर्जनाच्या दिवशी या मूर्तीचे विधीवत विसर्जन करायचे आणि ती माती collection centres ला द्यायची, तिथून पुढे ती मूर्तीकारांकडे जाईल, असे स्वरूप आहे.
यामधे घरगुती विसर्जन किंवा कृत्रिम तलावात विसर्जन असे दोन पर्याय आहेत.
घरगुती विसर्जन करताना ज्या पात्रामधे विसर्जन करणार त्यात एक स्वच्छ कापड ठेवायचे (ज्याची टोकं पात्राच्या बाहेर राहतील) आणि मग विसर्जन करायचे. मूर्ती पूर्णपणे विरघळली की कपड्याची टोकं एकत्र बांधून त्याची पोटली तयार करायची व ती आम्हाला द्यायची.
कृत्रिम तलावात विसर्जन करताना खास शाडूच्या मूर्तींसाठी तयार केलेल्या तलावात आपल्या मूर्तींचे विसर्जन करायचे आहे.
करून बघावे असे काही ।
बघून रुजवावे असे काही ।।
इको-एक्सिस्ट ,पुणे
आणि
निसर्गायन ,
ग्रंथ तुमच्या दारी , नाशिक
यांच्या संयुक्त प्रयत्नांनी
यावर्षी शाडू माती पुनरावर्तन हा प्रकल्प नाशिकमधे राबवला जात आहे.
गणपती विसर्जनानंतर शाडू मातीचा पुनर्वापर या प्रकल्पाला जे मदत करू इच्छितात त्यांनी कृपया संपर्क साधावा.
धन्यवाद 🙏
डॉ. आभा पिंप्रीकर 9922825999 | समीर देशपांडे संयोजक : निसर्गायन 9422256172 | विनायक रानडे ग्रंथ तुमच्या दारी संकल्पक : निसर्गायन 9922225777 |
घरगुती मूर्ती विसर्जनाच्या
शाडुमातीच्या पोटलीचे संकलन
आणि त्या शाडूमातीचा पुनर्वापर …
निसर्गायन, ग्रंथ तुमच्या दारी
एक सकारात्मक निसर्गप्रेमी समूह
यांचा कृतिशील उपक्रम
शाडूमाती रक्षक
पर्यावरणाच्या हितार्थ…
नाशिक येथील संकलन केंद्रे
शुक्रवार, शनिवार, रविवार
६, ७ व ८ ऑक्टोबर २०२३
कार्यालयीन वेळेत फक्त शाडू मातीची पोटली स्वीकारली जाईल , निर्माल्य , मूर्ती , आरास, पोथ्या , फोटो स्वीकारले जाणार नाही
नाशिक एज्युकेशन सोसायटी:
चिन्मय देशपांडे नाशिक एज्युकेशन सोसायटी एम एस कोठारी, द्वारका 7020921100 | अमोल जोशी पेठे विद्यालय, रविवार कारंजा 9890859506 | प्रवीण जाधव माध्यमिक विद्यालय उंटवाडी, 9511606789 |
अरविंद देसले रंगुबाई जुन्नरे स्कुल काठेगल्ली 9850578860 | अनिल पवार सि.डी.ओ. मेरी हायस्कूल, मेरी संकूल 9421608165 | दिनेश देवरे कोठारी कन्या शाळा, नाशिकरोड 7387410544 |
राहुल चव्हाण सागरमल मोदी विद्यालय, शालीमार 7588518118 | ||
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ | ||
संजय चव्हाण पुरुषोत्तम इंग्लिश मिडियम स्कूल, नाशिकरोड 9890661167 | सुचेता कुकडे आर. जे. सी. गर्ल्स हायस्कूल, नाशिकरोड 9322105187 | मोदियानी मॅडम टिबरेवाल इंग्लिश मिडीयम स्कूल 9021218895 |
स्वप्नील कट्यारे ज्यु. स. रुंगठा हायस्कूल, अशोकस्तंभ 9890620315 | मंगला गोविंद नविन मराठी शाळा, नाशिकरोड 9867714457 | संगीता पवार आरंभ महाविद्यालय, नाशिक रोड 9766240827 |
मराठा विद्या प्रसारक समाज | ||
प्रियंका काळे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, दादोजी कोंडदेव नगर, गंगापूर रोड, नाशिक 9049919709 | पुर्वा शाह कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, दादोजी कोंडदेव नगर, गंगापूर रोड, नाशिक 9822659510 | निकेता कोठावळे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, दादोजी कोंडदेव नगर, गंगापूर रोड, नाशिक 8421512579 |
सी. एच. एम. ई. सोसायटी सौ. आसावरी धर्माधिकारी भोसला मिलिटरी स्कूल, विद्या प्रबोधिनी प्रशाला 9960108310 | पुणे विद्यार्थी गृह, नाशिक डॉ. काकासाहेब देवधर इंग्लिश स्कूल, म्हसरूळ गायत्री भानोसे 9922134693 निलिमा कुलकर्णी 7420879916 भावना पाटील 9623763164 | के.के. वाघ इंजिनिअरींग कॉलेज मुंबई-आग्रा हायवे, नाशिक ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ ● डे केअर सेंटर शाळा, राजीवनगर सौ. तनुजा कुलकर्णी 7447840720 |
आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स असोसिएशन, नाशिक ● वैराज कलादालन कुलकर्णी गार्डनजवळ रंगनाथ मगर 9823663489 | श्री सप्तश्रृंगी शिक्षण संस्था ● जेम्स इंग्लिश मिडीअम स्कूल, हिरावाडी रोड, पंचवटी रोहिणी जोशी 9822434782 ● श्री सप्तश्रृंगी आयुर्वेद महाविद्यालय, हिरावाडी रोड, पंचवटी आवारे सर 9665766600 | महाराष्ट्र समाज सेवा संघ, नाशिक ● रचना विद्यालय, शरणपूर रोड निलेश ठाकूर 9423478611 ● नवरचना विद्यालय, सावरकर नगर पुरुषोत्तम ठोके 9822582419 |
व्ही. एन. नाईक क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था ● नूतन मराठी प्राथमिक शाळा , कॅनडा कॉर्नर, नाशिक ज्योती खंडेराव फड (बोडके) 7588556561 | लोकनेते गोपीनाथराव मुंडे इंजीनियरिंग कॉलेज, कॅनडा कॉर्नर, नाशिक. प्रा. राऊत एम. व्ही. 9890614630 | कल्पतरू ट्रस्ट ●धन्वंतरी मेडिकल कॉलेज कामटवाडा डि.आय.डी.टी. इन्स्टिट्यूट विजू दाबेली शेजारी , कॉलेजरोड सारिका कलंत्री 9975047888 |
इस्पॅलिअर एक्सपेरिमेंटल स्कूल, कामटवाडा अमित नागरे 9823237661 | संस्कृती इंटरनॅशनल स्कूल कला नगर, मेरी. प्राची गर्गे 7796324309 | मॉडर्न एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय अशोकनगर सातपूर अनिल माळी 9850818644 |
ऍम्रो कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट राजुर बहुला सागर क्लासेस अशोक स्तंभ सुनिल रूनवाल 9822514885 | रोटरी क्लब ऑफ नाशिक रोटरी हॉल, गंजमाळ सुधीर वाघ 9881864977, 8421718292 | ग्रेप काऊंटी इको रिसॉर्ट व बायोडायव्हर्सिटी पार्क त्र्यंबकरोड, नाशिक प्रसाद गर्भे 8805701142 |
हर्षल हणमंते बिल्डर्स व डेव्हलपर्स आकाश पेट्रोल पंपाजवळ , मेरी रोड, म्हसरूळ विनोद कुलकर्णी 9225345495 | वाय श्री डिझायनर स्टुडीओ पाथर्डी फाटा यतिन पंडित 9823278230, 9403697477 | मैत्र जीवाचे फाऊंडेशन ● प्रसाद मिठाई, पंचवटी कारंजा गणेश भोरे 9422245920 ऍड. अजय निकम 9422246595 |
पोलिस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य ● नाशिक विभाग, जेल रोड मनिषा खंडीझोड 7775907289 | ग्रामपंचायत बेलगाव ढगा त्र्यंबक विद्या मंदिर प्राथमिक बेलगाव ढगा सौ. महालपुरे 9403535164 | ● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजवाडा राजु भदाणे 8805107194 |
राजराजेश्वरी प्राथमिक शाळा, त्र्यंबक विद्या मंदिर प्रदीप महाले 9422905657 | सरपंच सौ.सविता शरद मांडे 9823542711 |
या सर्वांच्या सक्रिय सहकार्याने आणि संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे
घरगुती विसर्जनाची पद्धत
नागरिकांनी तसेच उपक्रमात सहभागी शाडूमाती रक्षकांनी स्वतःच्या घरी बाप्पांचे विसर्जन करुन सुयोग्य प्रकारे कापडात जमा केलेली शाडूमातीची पोटली शुक्रवार ६, शनिवार ७ आणि रविवार ८ ऑक्टोबर २०२३ या दिवशी संकलन केंद्रावर जमा करावी.
शाडु माती हि शेती / बागकामासाठी उपयुक्त नसल्याने विविध ठिकाणी संकलित झालेली शाडू माती निसर्ग संवर्धनासाठी शिल्पकलेचे विद्यार्थी, मुर्तीकार यांना पुनर्वापरासाठी निःशुल्क सुपूर्द केली जाईल.
अधिक माहितीसाठी संपर्क
समीर देशपांडे
संयोजक, शाडूमाती रक्षक
संयोजक, निसर्गायन
9422256172
विनायक रानडे
ग्रंथ तुमच्या दारी,
संकल्पक निसर्गायन
9922225777
संकल्पना –
इकोएक्झिस्ट, पुणे
रेडिओ पार्टनर
रेडिओ विश्वास
90.8 कम्युनिटी रेडिओ
मोलाचे मार्गदर्शन –
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ,
प्रादेशिक कार्यालय, नाशिक
डिजीटल मिडीया प्रायोजक :
Aadija
नैसर्गिक अधिवास असलेली उत्पादने
नैसर्गिक साबण | सेंद्रिय हळद | सेंद्रिय इंद्रायणी तांदुळ | सेंद्रिय खते
व्योम देशपांडे 9423969622
डॉ. आभा पिंप्रीकर
समन्वयक, शाडूमाती रक्षक
9922825999