रोज खेळा आणि
रोज जिंका आकर्षक बक्षिसे
दररोज स्पर्धांसोबत सर्व वयोगटासाठी विविध खेळांचे (गेम्स) आयोजन.
१) १९. मंगळवार – सुदृढ बालक स्पर्धा
२) २०. बुधवार – गुणवंत विद्यार्थी सोहळा
३) २१. गुरुवार – होम मिनिस्टर
४) २२. शुक्रवार – फॅशन शो स्पर्धा
५) २३. शनिवार – ज्येष्ठ नागरिक स्पर्धा
६) २४. रविवार – मंगळागौर
७) २५. सोमवार – फनफेअर
८) २६. मंगळवार – (सोलो) डान्स स्पर्धा
९) २७, बुधवार – (ग्रुप / ड्युएट) डान्स स्पर्धा
अधिकमहितीसाठी –
9850080050
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लिंकवर क्लिक किव्हा स्कॅनर स्कॅन करून फॉर्म भरू शकता.
https://forms.gle/HgMxSXmZVH6vsbkZ8
🔸 दररोज होणाऱ्या खेळांमध्ये (गेम्स) सहभाग घेण्यासाठी नाव नोंदणीची आवश्यकता नाही.
ठिकाण : –
स्पर्धेचे ठिकाण : राजे छत्रपती मंडळ क्रिडांगण, एन-१ सेक्टर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुने सिडको, नविन नाशिक.
आयोजक :
प्रविण (बंटी) तिदमे
संस्थापक : राजे छत्रपती मित्र मंडळ, नाशिक.
शिवसेना, महानगरप्रमुख नाशिक.
मा. नगरसेवक, मनपा, नाशिक.
🙏🏻🏹🚩