Happy Janmashtami

कृष्ण जन्माष्टमी 2023: तारीख, वेळ, पूजा विधि येथे अधिक वाचा:

https://ganpatimaza.com/ जन्माष्टमी हा आपल्या देशाचा शुभ सण आहे आणि लोक भगवान श्रीकृष्णाचा जन्म मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. जन्माष्टमी भगवान श्रीकृष्णाचा जन्म दर्शवते आणि ते भगवान विष्णूचे आठवे स्वरूप मानले जाते म्हणून या दिवसाला श्रीकृष्ण जयंती, कृष्ण जन्माष्टमी, कृष्णाष्टमी आणि गोकुळाष्टमी असेही म्हणतात. यावर्षी, 2023 मध्ये, पवित्र सण 6 आणि 7 सप्टेंबर रोजी साजरा […]

Continue Reading

जन्माष्टमी विशेष: उत्कर्ष शर्मा द्वारा गाया गया नवीनतम हिंदी भक्ति गीत हे गोविंदा सुन ले मुरारी देखें

उत्कर्ष शर्मा द्वारा गाया गया नवीनतम हिंदी भक्ति गीत हे गोविंदा सुन ले मुरारी देखें। हिंदी भक्ति गीत हे गोविंदा सुन ले मुरारी के बोल सतीश त्रिपाठी ने लिखे हैं। संगीत सतीश त्रिपाठी ने दिया है. उत्कर्ष शर्मा के भक्ति हिंदी गीत हे गोविंदा सुन ले मुरारी के बारे में अधिक जानने के लिए वीडियो […]

Continue Reading
ganpati visrjan

गणपती विसर्जन

अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन केले जाते. भद्रा शुक्ल चतुर्थी पासून गणेश पूजेची सुरुवात केल्यानंतर चतुर्दशी तिथीला गणपती विसर्जनाचा नियम शास्त्रात सांगितला आहे. त्याच्या नम्र स्वभावामुळे त्याला विनायक असेही म्हटले जाते. विनायकला अत्यंत मानभावनेने आनंदाने आणि शुभ विधींनी निरोप देण्याची परंपरा आहे. गणेशाच्या विदाईच्या वेळी आणि विसर्जनाच्या वेळी काही गोष्टींची काळजी घ्यावी जेणेकरून शुभ आणि […]

Continue Reading
gauri visrjan

गौरी विसर्जन

तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे/महालक्ष्मींचे विसर्जन करतात. त्या दिवशी सकाळी पोवत्याच्या/सुताच्या गाठी पाडतात. त्या सुतात हळदीकुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल, रेशमी धागा असे एक एक वस्तू घालून गाठी बांधतात . नंतर गौरींची/ महालक्ष्मींची पूजा आणि आरती करतात. नैवेद्यत गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड दाखवतात. या तिसऱ्या दिवशी गौरींच्या/ महालक्ष्मींच्या […]

Continue Reading
gauri pujan

गौरी पुजन

दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा होते. नंतर संध्याकाळी आरती करतात. पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवावा . नैवेद्यात वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या ,वेगवेगळे पापड, दोन प्रकारचे पंचामृत, अनेक प्रकारचे लोणचे इत्यादी. केलेले सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात. महाराष्ट्रात काही ठिकाणी सायंकाळी महिलांचा बोलवून हळदीकुंकवाचा कार्यक्रम केला जातो. दर्शनाला आलेल्या महिला व मुलींचे आदरपूर्वक स्वागत करण्याची रूढी परंपरा […]

Continue Reading
Gauri Avahan

गौरी आवाहनं

आपापल्या परंपरेनुसार घराच्या उंबऱ्यातून आत आणताना, जिच्या हातात गौरी असतील त्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुतात आणि त्यांवर कुंकवाचे स्वस्तिक काढतात. घराच्या दरवाज्यापासून ते जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत आणतात. त्यावेळी घरात येताना ताटाचमच्याने किंवा घंटा वाजवत घरात आणल्या जातात . यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, स्वयंपाक […]

Continue Reading
rishi panchami

ऋषिपंचमी

ऋषीपंचमी हा एक हिंदु धर्मातील अत्यंत महत्वाचा सण म्हणून ओळखला जातो.आणि हा सण, एक उत्सव म्हणुन साजरा न करता तो व्रत म्हणुन साजरा केला जातो. ऋषीपंचमी हा दिवस साधु संताच्या सेवेचा दिवस मानला जातो .त्या दिवशी आपण सप्तऋषींंची पुजा करून झाल्यानंतर , सप्तऋषींंची कथा ऐकत असतो.आणि मग शेवटी ब्राम्हणनांना जेऊ घालुन त्यांना दक्षिणा देत असतो. […]

Continue Reading
Ganpati chaturthi

गणेश चतुर्थी

सर्व देवतांमध्ये श्री गणेश याला पूजेचा पहिला मान दिला जातो. सर्व प्रकारच्या शुभप्रसंगी सर्वप्रथम गणपतीचे पूजन केले जाते. शिवपार्वतीचा पुत्र गणपती विद्येचे दैवत मानले जाते. गणेश चतुर्थी हा उत्सव महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश तसेच संपूर्ण भारत व विदेशातही मोट्या प्रमाणात साजरा केला जातो. ज्या दिवशी शंकराने गणपतीला हत्तीचे तोंड लावून त्याला जिवंत केले. त्या दिवशी […]

Continue Reading

बैलपोळा

पोळा सण का साजरा केला जातो, पोळा हा सण बैलांची आभार व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. श्रावणच्या अमावस्येला हा सण शेतकरी मोट्या उत्साहाने व आनंदाने बैलांची पूजा करून साजरा केला जातो . त्या दीवशी बैलाकडून कोणतेही काम करून घेतले जात नाही. बैलपोळा च्या दिवशी बैलांना शेतकरी नदीवर स्वतःच्या हाताने आंघोळ घालतो. त्याच्या शिंगाना रंगीबेरंगी बेगड […]

Continue Reading
Happy Janmashtami

गोकुळाष्टमी

गोकुळाष्टमी हा उत्सव भारतामध्ये खूप आनंदानेव जोशाने साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये त्यांच्या जन्मदिनाच्या दिवशी दहीहंडी सारखे कार्यक्रम साजरे केले जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाला वेगवेगळ्या नावांनी बोलावले जाते. जसे की गोविंद, बाल गोपाल, कान्हा व गोपाल केशव हि सर्व श्रीकृष्णांची गजगेली सुप्रसिद्व नावे आहेत. गोकुळाष्टमी ही […]

Continue Reading