के. के. वाघ शिक्षण संस्थेतर्फे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा संपन्न झाली.

नाशिक येथील के. के. वाघ शिक्षण संस्थेतर्फे रविवार दिनांक ३ सप्टेंबर रोजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा संपन्न झाली. के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या विविध शाखा, कॉलेज मधील विद्यार्थी, तसेच असंख्य गणेशप्रेमी असा एकूण ३००० मूर्तिकारांनी कॉलेजच्या प्रांगणात झालेल्या आकर्षक मूर्ती साकारल्या. या गणेश मूर्तींची विविध गणेश मंडळे तसेच घरोघरी स्थापना होणार असल्याने संस्थेचे […]

Continue Reading
Ganpatimza.com

उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास ५ लाख रुपये पुरस्कार , Rs .5 lacs for Best Ganpati Mandal state level competition

पुणे, दि. २८: राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अधिकाधिक मंडळांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. उपमुख्यमंत्री श्री.पवार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात गणेशोत्सव नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी […]

Continue Reading

Ganpati Aarti in Marathi

ह्या गणेशोत्सवी आपल्या गणरायाचे स्वागत मंगलमय आर्त्याने करा. बोला गणपती बाप्पा मोरया!Popular Ganpati Aartis in Marathi, lyrics available for download in PDF, image format. सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाचीसुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची ।सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।कंठी झळके माळ मुक्ताफळाची ॥०१॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।दर्शनमात्रे मनकामना पुरती ।रत्नखचित फरा […]

Continue Reading