घावन घाटले
साहित्य : तांदळाचे पीठ. ओले खोबरे. गुळ. नारळाचे दूध. वेलची पूड. मीठ कृती : घावन तयार करताना एक कप तांदळाच्या पीठात दोन कप पाणी घालावे.चवीनुसार मीठ टाकून नीट एकजीव मिश्रण करून घ्यावे. तवा चांगला तापला की. त्यावर धीरड्यासारखे पातळ पसरवावे. झाकण ठेवून दोन मिनिटे घावनाला शिजू द्यावे व उलटवून परतदो नी बाजूने शिजवून घ्यावे . छान जाळी पडते. […]
Continue Reading