बल्लाळेश्वर (पाली) How to visit Ashtavinayak Temples in Maharashtra [Balleshwar Pali]
रायगड जिल्ह्यातील पाली गावात बल्लाळेश्वर (पाली) हे गणपतीचे मंदिर आहे. हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक आहे. गणेश पुराणात पालीच्या बल्लाळेश्वराला अष्टविनायकातील तिसरा गणेश म्हणून ओळखले जाते. अष्टविनायकतला हा एकमेव गणेश आहे जो भक्ताच्या नावाने (बल्लाळ) प्रसिद्ध आहे. बल्लाळ हा गणेशाचा निस्सीम भक्त होता. कथा विश्वामित्र ऋषींनी श्री बल्लाळेश्वराची कथा भीमराजाला सांगितली, भृगु ऋषींनी सोमकांत राजाला सांगितल्याचा […]
Continue Reading