श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती – Shrimant Dagdusheth Halwai Ganapati
पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आज सामूहिक अथर्वशीर्ष पठण करण्यात आलं. ॠषीपंचमीच्या दिवशी आज सकाळी हजारो महिलांनी एकत्रितपणे सामुदायिक अथर्वशीर्ष पठण केलं. गणेशोत्सव काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तर्फे गेली अनेक वर्षे अथर्वशीर्ष पठणाचा उपक्रम राबवण्यात येतो. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर 31 हजार महिलांचं अथर्वशीर्ष पठण ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं […]
Continue Reading