नितीन दुग्धालय -Nitin Dairy

धरपाळे बंधू – वनराई कॉलनी , धनकवडी ,पुणे ४३ गणेशोत्सव म्हणजे दरवळ आनंदाचा …दरवळ भक्तीचा… दरवळ आस्थेचा …तर मग चला या उत्सवाला शुद्ध आणि सकस बनवूया …राजगड खोऱ्यातील दुधापासून बनवलेले पदार्थच बाप्पाला अर्पण करूयात.धरपाळे बंधू यांचे नितीन दुग्धालय घेऊन येत आहे..खास मावा मोदक. त्याच्या जोडीला आंबा, पिस्ता आणि पौष्टिक गुलकंद असलेला मोदक…आणि बच्चे कंपनीलाच नव्हे […]

Continue Reading