एक गाव एक गणपती  – One village one Ganesha

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोईळ गावात गेल्या ६०० वर्षापासून एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली जाते. या गावात गणपतीच्या मंदिरात गणेशोत्सव साजरा करतात. सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील “कोईळ ” गावाला ऐतिहासिक वारसा आहे. गेले ६०० वर्षांपासून कोईळ गावांमध्ये “एक गाव” एक गणपती” ऐतिहासिक संकल्पना राबवली जात आहे .या गावामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये गणेश चतुर्थीला प्रत्येकाच्या घरी […]

Continue Reading