गणेशोत्सव ‘असा’ साजरा केल्यास नाशिक ग्रामीण पोलीस देणार खास अवॉर्ड – If Ganeshotsav is celebrated like this, Nashik Rural Police will give a special award
नाशिक : पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी जिल्ह्यातील उत्कृष्ट गणेश मंडळांसाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर गणराया अवार्ड पारितोषिक योजना जाहीर केली आहे. पाचही प्रकारात सर्वोत्कृष्ट ठरणार्या एका गणेश मंडळास संबंधीत पोलीस ठाण्याच्या पातळीवरील गणराया अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येईल. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्याकडून सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असेल. नाशिक ग्रामीण पोलीस अंतर्गत यंदा ३ […]
Continue Reading