“गणेश मूर्ती आमची आणि किंमत तुमची” Nashik Municipal Corporation, Nashik – Environment Department
नाशिक महानगरपालिका,नाशिक – पर्यावरण विभाग नाशिक महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वतीने अभिनव संकल्पना नाशिक शहरांमध्ये राबवली जाणार आहे.“गणेश मूर्ती आमची आणि किंमत तुमची” या मूर्ती विक्री केंद्राचे उद्घाटन राजीव गांधी भवन येथे अतिरीक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांचे हस्ते झाले.नाशिक महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाच्या […]
Continue Reading