गणपती विसर्जन पूजा – Ganpati Visarjan Pooja Vidhi

गणपती विसर्जन करण्यासाठी कमीत कमी 20 मिनिटे लागतात. विसर्जन पूजा सुरू करण्याआधी पूजेला लागणारे सगळे साहित्य पूजेच्या स्थानी आणून ठेवा. विधी: पूजा करण्‍यापूर्वी स्वच्छ आंघोळ करून नवीन किंवा स्वच्छ धुतलेले कपडे घालूनपूजेला बसावे . नंतर कपाळावरचंदनाचा किंवा कुंकाचा गंध लावून आसनावर बसून पूजा करावी.दिशा: पूर्वे दिशेला तोंड करून पूजा करावी. पूजन साहित्य: पूजेच्या विविध वस्तू आपल्या हातालगत […]

Continue Reading

गणपती विसर्जन…

गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन का करतात, काय आहे यामागचं शास्त्र, काय आहेत पुराणकाळातले दाखले देशभरात दहा दिवसाच्या गणपतीची धूम सुरु आहे. मात्र अनंत चतुर्दशीला गणपतीचं विसर्जन करण्यामागची कथाही तितकीच रंजक आहे.देशातील अनेक राज्यांमध्ये लोक मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात गणेशोत्सव साजरा करत आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त गणेशोत्सव साजरा केला जातो. दरवर्षी प्रमाणे भाद्रपद महिन्यात गणेशाची चतुर्थी साजरी […]

Continue Reading

नेमकी का घातली जाते सत्यनारायणाची पूजा?

हिंदू धर्मियांमध्ये सत्यनारायणाच्या पूजेला महत्त्व दिलं गेलं आहे. भगवान विष्णूंना नारायणना च्या रुपात पुजले जाते यालाच ‘सत्यनारायण ची पुजा ‘ असे म्हणतात. विद्वानांच्या मते स्कंद पुराणातील रेवा खंडात याचा उल्लेख स्पष्ट केला आहे . यातील श्लोक पाचही खंडांत विभागले गेले आहेत. यात एकूण १७० श्लोक आहेत. सत्यनारायणाच्या कथेचे दोन प्रमुख विषय आहेत. यातील एक विषय […]

Continue Reading

सत्यनारायण पूजा म्हणजे काय?

सत्यनारायण नाची पूजा ही एक प्राचीन हिंदू संस्कृती आहे ज्यामध्ये सत्य आणि सद्गुणाचा दैवी वितरणकर्ता सत्यनारायण म्हणून भगवान विष्णूची पूजा केली जाते. “सत्य” या शब्दाचा अर्थ सत्यात होतो आणि “नारायण” म्हणजे भगवान विष्णू होय. ही पूजा हिंदू धर्मातील १८ महापुराणांपैकी एक असलेल्या स्कंद पुराणातील पूजा मानली जाते. हे अत्यंत शुभ मानले जाते आणि विशेषत: वाढदिवस, […]

Continue Reading

सत्यनारायणाची आरती

जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा ॥ पंचारति ओवाळूं श्रीपति तुज भक्तिभावा ॥ विधियुक्त पूजुनी करिती पुराण श्रवण ॥ परिमलद्रव्यांसहित पुष्पमाळा अर्पून ॥ घृतयुक्तशर्करामिश्रित गोधूमचूर्ण ॥ प्रसाद भक्षण करितां तूं त्यां प्रसन्न नारायण ॥ जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा शतानंदे विप्रें पूर्वी व्रत हें आचरिलें ॥ दरिद्र दवडुनि अंतीं त्यातें मोक्षपदा नेलें ॥ त्यापासुनि हें व्रत […]

Continue Reading

सत्यनारायण कथा मराठी अर्थासहित

श्रीसत्यनारायण कथा अध्याय पहिला अथ कथा: । श्रीगणेशाय नम: ॥ एकदा नैमिषारण्ये ऋषय: शौनकादय: ॥ पप्रच्छुर्मुनय: सर्वे सूतं पौराणिकं खलु ॥१॥ ऋषय ऊचु: ॥ व्रतेन तपसा किं वा प्राप्यते वांछितं फलम्। तत्सर्वं श्रोतुमिच्छाम: कथयस्व महामुने ॥२॥ सूत उवाच ॥ नरादेनैव संपृष्टो भगवान्कमलापति: ॥ सुरर्षये यथैवाह तच्छृणुध्वं समाहिता: ॥३॥ एकदा नारदो योगी परानुग्रहकांक्षया ॥ पर्यटन्विविधान्लोकान्मर्त्यलोकमुपागत: ॥४॥ततो […]

Continue Reading

श्री सत्यनारायण पूजा संपूर्ण विधी मराठी – How to do Satyanarayan Pooja in Ganpati Fesital 2023

श्री सत्यनारायण पूजा कोणी करावी? श्री सत्यनारायण पूजा कुठे करावी? श्री सत्यनारायण पूजा कधी करावी? सत्यनारायण ही पूजा पती-पत्‍नीच्या जोडप्याने करावी. याशिवाय पुरुषांनी किंवा मुलांनी केलेली पण चालते. सत्यनारायनाच्या पूजेसाठी मुहूर्त पाहण्याची गरज नसते पौर्णिमा, मकरसंक्रांत, श्रावण आणि अधिकमास हे दिवस सत्यनारायनाच्या पूजेसाठी विशेष अशे समजले जाते .कोणतेही नवीन कार्य सुरू करताना, संकल्प घेताना, कोणतेही […]

Continue Reading

सत्यनारायण पूजा आख्यायिका

श्रीगजाननाय नम:| सत्यनारायणाची कथा स्कंद पुराणाच्या रेवा खंडात आली आहे. आता सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो. एकदा नैमिषारण्यात राहणाऱ्या शौनक आदि ऋषींनी पुराण सांगणाऱ्या सूतांना प्रश्न विचारला ऋषी विचारतात, “हे मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्येने मिळतात ते ऎकण्याची इच्छा आहे, कृपा करून सांगा.” सूत सांगतात, “मुनीहो, नारदांनी हाच प्रश्न भगवान्महाविष्णूंना विचारला त्या वेळी […]

Continue Reading

सत्यनारायण पूजा

सत्यनारायण हे एक काम्य पौराणिक व्रत आहे. बंगाल व महाराष्ट्र प्रांतात हे व्रत फार लोकप्रिय आहे. इतिहास या पूजेचा उल्लेख प्रथम स्कंद पुराणात, रेवा कांडा येथे सुता पुराणिकने नैमिषारण्यातील ऋषिनि केला आहे. तपशील कथेचा भाग आहे जे सहसा विधी दरम्यान वाचले जातात कमळावर बसलेल्या नारायणाची एक चित्र सोबत ठेवत हा विधी केला पाहिजे. सत्यनारायण या पूजेचा उल्लेख […]

Continue Reading

ज्येष्ठा गौरीचे व्रत केल्यामुळे होणारी फलप्राप्ती

सौभाग्याचे रक्षण काही वेळा स्त्रिया स्वत:च्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी श्री महालक्ष्मीदेवीचे व्रत करतात. हे व्रत केल्यास स्त्रियांवर श्री महालक्ष्मीदेवीची कृपा होऊन त्यांच्या सौभाग्याचे रक्षण होते असे मानले जाते . ज्येष्ठ गौरी ची व श्री गणपतीची कृपा होऊन सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्येष्ठ गौरीचे व्रत केल्याने श्री गणपती सह रिद्धी आणि सिद्धी यांचे आशीर्वाद लाभून ऐहिकदृष्ट्या […]

Continue Reading