जेष्ठागौरीची मराठी कथा व आरती

जेष्ठागौरीची मराठी कथा आटपाट नगर होते. तिथे एक गरीब ब्राह्मण रहात होता. एके दिवशी काय झाले ? भाद्रपद महिना आला. घरोघरी लोकांनीं गौरी (महालक्ष्मी) आणल्या जात होत्या , रस्त्याच्या कडेकडेने बायका नजरेस पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनीं पाहिले. मुले घरी आली आणि आईला सांगितले, आई, आई गं , आपल्या घरी गौरी […]

Continue Reading

गौरीपूजन व्रताची काय आहे आख्यायिका?

गौरीपूजन हा महाराष्ट्रातील सण आहे.यास महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात. भाद्रपद महिनातल्या शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाप्रमाणे महालक्ष्मी/गौरी घरोघरी बसवितात. ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा/अर्चा केली जाते व महानैवेद्यचा प्रसाद ही दाखवितात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात. गौरीगणपतीलाच महालक्ष्मी असे ही म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठ गौरी असे म्हणतात. आशय […]

Continue Reading

ज्येष्ठागौरी आवाहन मराठी माहिती ,गौरी पूजन कथा,

श्रावणातली व्रतं वैकल्ये संपणाच्या मार्गावर असतानाच गृहिणींना वेड लागते गौरी-गणपतीच्या आगमनाचे ! आमच्या लहानपणी गौरीमाहात्म्य मोठे. अजूनही आहे. घरात ठेवलेल्या पितळेचे गोंडस मुखवटे बोचक्यातून काढायचे. पहिले रांगोळीने उजळायचे. मग चुना, कोळसा या रंगांनी डोळे सजीव माणसा सारखे दिसायचे आणि ओल्या लाल रंगाने ओठ रंगले की गौरी माहेरी यायला सज्ज/तयार व्हायच्या. अंगणात तुळशीपासून पूजास्थापनेच्या घरातल्या जागेपर्यंत […]

Continue Reading

ऋषि पंचमी माहिती

ऋषीपंचमी म्हणजे काय?  भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला येते तेच हे ऋषिपंचमीचे व्रत. ऋषी पंचमी व्रत का केले जाते? आपल्या ऋषीमुनींनी आपल्या सर्वांवरती किती अनंत उपकार केले आहे आपल्याला लक्षात आहे. आपण टेक्नॉलॉजी वापरतोय.  ऋषीमुनी चे उपकार आहेत म्हणून आपण विमानातून जातोय भारद्वाज ऋषीमुळे, लाइट वापरतोय अगस्ती ऋषी मुळे चेहरा खराब असताना सुद्धा प्लास्टिक सर्जरी […]

Continue Reading

श्री गणेश प्रतिष्ठापना पूजा विधी (मराठीत)

गणेश पूजा विधी मराठीत वेळ: खाली दिलेली गणेश पूजा पूर्ण करण्यासाठी पंधरा मिनिटे वेळ लागतो. ज्या व्यक्तीकडे वेळ नाही किंवा मोठी पूजा करण्याची इच्छा नाही. तसेच संस्कृतचे ज्ञान नाही ते या विधीद्वारे सुलभ मराठीत गणेश प्रतिष्ठापना करू शकतात.  विधी: पूजा करण्यासाठी विधी व मंत्रांचा भावार्थ मराठीत दिला आहे. त्यामुळे संस्कृत न येणाऱ्यांची अडचण दूर होईल.  […]

Continue Reading

मंत्रपुष्पांजली मराठी अर्थासहित

|| मंत्रपुष्पांजली || ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तनि धर्माणि प्रथमान्यासन् ।ते ह नाकं महिमान : सचंत यत्र पूर्वे साध्या : संति देवा : ।। ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने ।नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।स मस कामान् काम कामाय मह्यं।कामेश्र्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय । महाराजाय नम: । ॐ स्वस्ति। साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यंवैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयंवैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं […]

Continue Reading

अथर्वशीर्ष फलश्रुती व त्याचा अर्थ How to avail benifits of Atharvshirsh

|| श्री गणपत्यथर्वशीर्षम् || || श्री गणेशाय नमः || अथर्वशीर्ष उपनिषद ॐ भद्र (भद्रंग) कर्णेभिः श्रुणुयाम देवाः| शान्ति पाठ भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः | स्थिरैरङगैस्तुष्टूवांसस्तनूभिर्र् |            (स्थिरैरङगैस +तुष्टुवांसस+तनूभिर) व्यशेम देवहितं यदायुः |                    (देवहितय् ॐ स्वस्ति ना इंद्रो वृद्धश्रवाः) स्वस्ति न पूषा विश्ववेदाः | […]

Continue Reading

गणपती अथर्वशीर्ष पाठ संपूर्ण विधी आणि लाभ

विघ्नहर्ता गणपतीच्या गणपती अथर्वशीर्ष स्त्रोताला सर्व अथर्वशीर्षांचे शिरोमणी असल्याचे मानले जाते, त्याचे वर्णन अथर्ववेदात आढळते. अथर्वशीर्षाचे पठण कोणत्याही बुधवारी, चतुर्थी तिथी किंवा शुभ मुहूर्तावर सुरू करावे, गणेश चतुर्थीच्या शुभ दिवशी या गणपती अथर्वशीर्षाचे पठण सर्वात महत्त्वाचे आहे. गणपती अथर्वशीर्षाचा विधी म्हणून पाठ केल्यास विशेष फळ मिळते. विहित दिवशी १०८ किंवा १००८ पाठ विहित दिवसांत (७, […]

Continue Reading

गणपति अथर्वशीर्ष मराठी अर्थ सहित 

ॐ नमस्ते गणपतये। त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि त्वमेव केवलं कर्ताऽसि त्वमेव केवलं धर्ताऽसि त्वमेव केवलं हर्ताऽसि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्व साक्षादात्माऽसि नित्यम्।।1।। ऋतं वच्मि। सत्यं वच्मि।।2।। अव त्व मां। अव वक्तारं। अव धातारं। अवानूचानमव शिष्यं। अव पश्चातात। अव पुरस्तात। अवोत्तरात्तात। अव दक्षिणात्तात्। अवचोर्ध्वात्तात्।। अवाधरात्तात्।। सर्वतो माँ पाहि-पाहि समंतात्।।3।। त्वं वाङ्‍मयस्त्वं चिन्मय:। त्वमानंदमसयस्त्वं ब्रह्ममय:। त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽषि। […]

Continue Reading

माता गौरी व्रत 2023

श्रावण हा भगवान शिवाचा आवडता महिना आहे. भगवान शिव, ज्याला रुद्ररूप असेही म्हटले जाते, त्यांची या महिन्यात श्रद्धेने पूजा केली जाते आणि त्याचे भक्त उपवास देखील करतात. मंगळा गौरी व्रत 2023 हा महिलांसाठी सावन महिन्यातील अत्यंत महत्त्वाचा व्रत (उपवास) मानला जातो. असे मानले जाते की माता गौरी ने भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी सर्व […]

Continue Reading