गुळपापडीचा लाडू
घटक कुकिंग सूचना selfie with bappa स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा सिद्धिविनायक मंदिर, मुंबई ची अधिक माहिती जाणून घ्या साठी यथे क्लिक करा
Continue Readingganpati festival 2023
घटक कुकिंग सूचना selfie with bappa स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा सिद्धिविनायक मंदिर, मुंबई ची अधिक माहिती जाणून घ्या साठी यथे क्लिक करा
Continue Readingबेसन लाडूसाठी लागणारे साहित्य : १. एक कप साजूक तूप / डालडा २. दीड कप बेसन ३. वेलची पूड ४. काजू चे तुकडे ५. मनुके बेसन लाडू बनवण्याची प्रक्रिया : १. सगळ्यात आधी काढई किवां पॅन गरम करून मध्ये चार मोठे चमचे साजूक तूप टाकून घ्या. साजूक तूप नसेल तर डालडा तूप ही आपण वापरू शकता. २. […]
Continue Readingसाहित्य:२ वाट्या बारीक रवा१ वाटी पाणीदिड वाटी साखर१/२ वाटी साजूक तूप१ लहान चमचा वेलची पूड कृती: १) प्रथम रवा मध्यम आचेवर तूपावर भाजून घ्यावा. खमंग वास आला कि गॅसवरून उतरवावा.२)पातेल्यात साखर टाकावी आणि गरजेनुसार पाणी एकत्र करून एकतारी पाक तयार करून घ्या. [साखर वितळली कि पाण्याला उकळी फुटेल आणि ३ ते ४ मिनिटात एकतरी पाक […]
Continue Readingकरंजी बनविण्यासाठी लागणारे साहित्य:- खुसखुशीत अशी करंजी बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे – करंजी बनविण्याची कृतीः करंजी बनविण्यासाठी आपल्याला दोन कृत्या कराव्या लागतात ,एक म्हणजे करंजीची पाती बनवण्याची कृती आणि दूसरी म्हणजे करंजीत सारण भरण्या ची कृती. सर्वप्रथम आपण पाती बनविण्याची कृती पाहुयात . करंजी ची पाती बनविण्यासाठी रवा आणि मैदाचे योग्य प्रमाणात मिश्रण घेऊन […]
Continue Readingसाहित्य : सारणीसाठी : १ वाटी बारीक रवा . १/२ वाटी नारळाचा चव. १ वाटी गुळ. २ चमचे खसखस. १चमचा जायफळपूड. ( केशर व सुकामेवा हवा असल्यास पूड करून घालावा) तूप आवश्यकतेनुसार. पारासाठी : अर्धी वाटी बारीक रवा. पाव वाटी मैदा. तेल व मीठ. कृती : प्रथम खसखस भाजून कुटून घ्यावी. थोड्या तूपावर रवा भाजावा. […]
Continue Readingसाहित्य : सारणासाठी : २वाट्या खवा. १ वाटी पिठीसाखर. १ चमचा वेलची/ जायफळपूड. तूप आवश्यकते नुसार पारीसाठी : १वाटी बारीक रवा. १/२ वाटी मैदा. तेल व मीठ . कृती : प्रथम रवा आणि मैदा मिश्रण एकत्र करून त्यात थोडं मीठ घालावं. भरपूर मोहन घालून घट्ट पीठ मळावं.आणि एका कढईत थोडं तूप घालून त्यात खवा किंचित […]
Continue Readingसाहित्य— कृती : selfie with bappa स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा साटोऱ्या बनवण्यासाठी ची रेसिपी जाणुन घेण्या साठी येथे क्लिक करा
Continue Readingसाहित्य : तांदळाचे पीठ. ओले खोबरे. गुळ. नारळाचे दूध. वेलची पूड. मीठ कृती : घावन तयार करताना एक कप तांदळाच्या पीठात दोन कप पाणी घालावे.चवीनुसार मीठ टाकून नीट एकजीव मिश्रण करून घ्यावे. तवा चांगला तापला की. त्यावर धीरड्यासारखे पातळ पसरवावे. झाकण ठेवून दोन मिनिटे घावनाला शिजू द्यावे व उलटवून परतदो नी बाजूने शिजवून घ्यावे . छान जाळी पडते. […]
Continue Readingसाहित्य:१/४ कप चणाडाळ (महत्त्वाची टीप १)ताजा कुटलेला मसाला१ टेस्पून सुक्या खोबर्याचा किस,१/२ टिस्पून जिरे,१ ते २ काळी मिरी,१ ते २ लवंगा,१ लहान तमालपत्र, आणिअगदी छोटा दालचिनीचा तुकडा (टीप २).फोडणीसाठी: २ टिस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १/२ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट, ४ कढीपत्ता पाने१ टिस्पून गोडा मसाला१ टेस्पून चिंचेचा घट्ट […]
Continue Readingसाहित्य:१/४ कप चिंच१/२ कप सुकया खोबर्याचे पातळ काप१/४ कप भाजलेल्या तीळाचा कूट१/४ कप भाजलेले शेंगदाणे७-८ हिरव्या मिरच्यांचे तुकडे१/४ कप मनुका, बेदाणे, काजू२-३ टेस्पून किसलेला गूळ २-३ टिस्पून(काळा मसाला) २ टिस्पून तेलचिमूटभर हिंग१/२ टिस्पून हळद १)चिंचेचा घट्ट गर करून घ्यावा (साधारण एक वाटीभर ).२)पातेल्यात २ ते ३ पाली तेल गरम करून झालयावर त्यात हिंग, हळद आणि […]
Continue Reading