१६ भाज्यांची भाजी | मिक्स भाजी |

साहित्य :-1/4 कप – गाजर (चिरलेला)1/4 कप – ब्रोकोली (चिरलेली)1/4 कप – बटाटा (चिरलेला)1/4 कप – हिरवी बीन्स (चिरलेली)1/4 कप – कारला (चिरलेला)1/4 कप – ड्रमस्टिक (चिरलेला)1/4 कप – रताळे (चिरलेला)1/4 कप – हरभरे / हिरवे गार्बानझो बीन्स१/४ कप – हिरवे वाटाणे1/4 कप – स्वीट कॉर्न (उकडलेले)1/4 कप – फुलकोबी (चिरलेला)1/4 कप – टोमॅटो (चिरलेला)1/4 […]

Continue Reading

अंबाडीची भाजी

घटक कुकिंग सूचना selfie with bappa स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा १६ भाज्यांची भाजी | मिक्स भाजी | बनवण्यासाठी ची रेसिपी जाणुन घेण्या साठी येथे क्लिक करा

Continue Reading

ज्वारीच्या पिठाची आंबील

घटक कुकिंग सूचना ज्वारीचे पीठ एका भांड्यात घेऊन त्यात चवीनुसार मीठ टाकून अंदाजे एक ते दिड ग्लास पाणी टाकून सैलसर भिजवून घ्यावे. आणि 24 तास बाजूला झाकून ठेवावे. 24 तासानंतर पीठ चमच्याने ढवळून घेतले. आता एका भांड्यात 1 ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवले (आंबिल थोडी पातळ च असते त्यामुळे तुमच्या आवडी नुसार पाण्याचे प्रमाण कमी जास्त […]

Continue Reading

गौरीसाठी नैवेद्य

गणेशोत्सव दरम्यान ज्येष्ठ गौरींचे आगमन होते. सौभाग्यवातीला व तिच्या परिवाराला सुख प्राप्त व्हावे यासाठी भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात गौरींचे मनोभावे पूजन करण्यात येते. अष्टमीला ज्येष्ठ गौरी पूजन करण्यात येते. ज्येष्ठ नक्षत्रांवर गौरींना मनोभावे पूजले जाते म्हणूनच त्याला ज्येष्ठ गौरी पूजन असेही संबोधले जाते. या गौरी व्रतामध्ये तीन मुख्य भाग म्हणजे – ज्येष्ठ गौरी आवाहन, ज्येष्ठ […]

Continue Reading

रवा आणि ओल्या खोबऱ्याचे मोदक

गणपती आगमनाच्या दिवशी सगळेच फार गडबडीत असतात.अशा वेळी झटपट ०४ मिनिटात रवा आणि ओलं खोबरं यापासून मोदक बनवायला शिका. साहित्य:- 1 वाटी खोवलेले ओले खोबरे1 वाटी रवा1 वाटी साखर2 वाटी दूध2 चमचा तूप2 चमचा बारीक केलेले ड्रायफ्रूटस ( सुका मेवा)१ चमचा वेलची आणि जायफळ पावडर कृती:- 1) गॅस चालू करा त्यावर कढई ठेवा. कढई गरम […]

Continue Reading

उकडीचे मोदक तयार करण्याची परफेक्ट रेसिपी

गणेशोत्सव म्हटलं की धमाल आलीच. दहा दिवसाच्या या सणामध्ये बाप्पाची मनोभावे सेवा केली जाते आणि बाप्पाचे आवडते पदार्थ तयार केले जातात. बाप्पाचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे मोदक घरोघरी बाप्पासाठी नैवेद्य म्हणून मोदक तयार केले जातात. मोदकाचे अनेक प्रकार आहेत. उकडीचे मोदक गणपती बाप्पाला खूप आवडतात असे म्हटले जाते. खूप वर्षा पासून चालत आलेल्या पारंपरिक पद्धतीने […]

Continue Reading

गणपतीच्या प्रसादात पहिला मान खोबऱ्याच्या खिरापतीचा! खोबऱ्याची आणि पंचखाद्याची खिरापत करण्याची परफेक्ट पारंपरिक रेसिपी

अनेक घरांमध्ये गणपती उत्सवाची तयारी म्हणून आधी खिरापत तयार केली जाते. सुक्या खोबऱ्याची खिरापत असू देत किंवा पंचखाद्य दोन्ही आरोग्यास फायदेशीर असतात. दोन्ही खिरापती तयार करायला अगदी सोप्या आहेत. गोवा या शहरात एका विशिष्ट पद्धतीनं पंचखाद्य खिरापत केली जाते गणपतीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने खिरापती केल्या जात असल्या तरी पहिला मान हा खोबऱ्याच्या खिरापतीलाचं असतो . […]

Continue Reading