डॉ. प्रिया दौंडकर , पुणे – Dr. Priya Daundkar , Pune

डेकोरेशन

fierceness within dignity…. #priorities माझा बाप्पा.. Last weekend खरे तर बाप्पाचे स्वागत तयारी साठी reserve ठेवलेला, पण आई च्या काही आरोग्य समस्या मुळे आई सोबत राहावे लागले…we should keep our Priority sorted. एरवी opd Ani hospital च्या व्याप असल्यामुळे माहेरपण हे नेहमीच काही तासांचे असते..मुली सारखी काळजी घेणारी सून आहे तिच्याजवळ त्यामुळे कधी काळजी वाटली नाही.. मी घरी नसल्यावर काय होणार…ही चिंता बर्‍याच स्त्रिया प्रमाणे मला ही सतावत होती…गणपती चि तयारी…प्रसाद…decoration..पूजेसाठी लागणारे साहित्य…कसे होणार? पण म्हणतात ना पाण्यात पडले की पोहता येते… माझी मोठी मुलगी उत्कर्षा….साध्या NEET preparation करतेय.तिने सगळे काम छान पद्धतीने पूर्ण केले तेही खट्याळ बारक्या Gargi ला सांभाळून…घरी जे काही available होते त्यातून सुंदर सजावट केली….. मी माझ्या priorities prefer केल्या आणि मी नसताना तिने तिच्या responsibilities fullfill…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *