इको फ्रेंडली गणेश मूर्ती
गजवक्र आर्टस्, आमच्या येथे शाडू माती लाल माती आणि पुठ्ठ्याचा लगदाने बनविलेल्या वजनाने हलक्या, आणि पाण्यामध्ये जलद विरघळणाऱ्या पर्यावरण पूरक आकर्षक गणपती मूर्ती माफक दरात मिळतील. Eco-Friendly गणपती मूर्ती उपलब्ध आहेत. बुकिंग साठी संपर्क पत्ता: नाशिकरोड पोलिस ठाणे समोर संपर्क – नलिन ९३७०७०३७०६ भूषण ९०२१०४०६१३