धरपाळे बंधू – वनराई कॉलनी , धनकवडी ,पुणे ४३
गणेशोत्सव म्हणजे दरवळ आनंदाचा …दरवळ भक्तीचा… दरवळ आस्थेचा …तर मग चला या उत्सवाला शुद्ध आणि सकस बनवूया …राजगड खोऱ्यातील दुधापासून बनवलेले पदार्थच बाप्पाला अर्पण करूयात.
धरपाळे बंधू यांचे नितीन दुग्धालय घेऊन येत आहे..खास मावा मोदक. त्याच्या जोडीला आंबा, पिस्ता आणि पौष्टिक गुलकंद असलेला मोदक…आणि बच्चे कंपनीलाच नव्हे तर सर्वांच्या पसंतीस उतरलेला चॉकलेट मोदकही वाढवेल प्रसादाचा थाट……!!! चोखंदळ ग्राहकांनी आमच्या सर्वच उत्पादनांना पसंती दिली आहे. या गणेशोत्सवात प्रसादाचा स्वाद द्विगुणित करण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत, मलई पेढा, आंबा पेढा, मँगो बर्फी, पिस्ता बर्फी, गुलकंद बर्फी आणि कलाकंद. या मेव्यासह लाडक्या बाप्पाचे करूयात गोड स्वागत.