पंचामृत

नेवैद्य रेसिपी

साहित्य:
१/४ कप चिंच
१/२ कप सुकया खोबर्याचे पातळ काप
१/४ कप भाजलेल्या तीळाचा कूट
१/४ कप भाजलेले शेंगदाणे
७-८ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
१/४ कप मनुका, बेदाणे, काजू
२-३ टेस्पून किसलेला गूळ

२-३ टिस्पून(काळा मसाला)

२ टिस्पून तेल
चिमूटभर हिंग
१/२ टिस्पून हळद

१)चिंचेचा घट्ट गर करून घ्यावा (साधारण एक वाटीभर ).
२)पातेल्यात २ ते ३ पाली तेल गरम करून झालयावर त्यात हिंग, हळद आणि मिरच्या घालून फोडणी तयार करून घ्यावी. त्यात खोबर्याचे तुकडे चॅन लाल सर परतून घ्यावेत्या त्यानंतर त्यात चिंचेचा गर घालावा व एक उकळी फोटाळ्यावर त्यात गोडा मसाला, शेंगदाणे,मनुके व काजू घाला .
३)त्यात थोडे पाणी घालावे व तिळाचा कूट घालावाआणि त्या नंतर चवीनुसार गूळ घालून थोडे आटवावे.

टीप:
१)आपण केलेले पंचामृत हवाबंद काचेच्या डब्यांत किंवा बरणीत भरून फ्रिजमध्ये ७ ते ८ दिवस टिकते.

selfie with bappa स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा

कटाची आमटी बनवण्यासाठी ची रेसिपी जाणुन घेण्या साठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *