सौ सीमा हेमंत शिंदे – Seema Hemant Shinde, Pune

डेकोरेशन

माझ्या घरच्या लक्ष्मी 🙏 दर वर्षी प्रमाणे या वर्षी ही आमच्या कडे गौरी गणपती विराजमान झाले…या वर्षांत वैशिष्ट्य म्हणजे गौरी गणरायाचे डेकोरेशन काही ही वस्तु बाजारातून न आणता आम्ही घरी बनवले.. आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *