सुंदर आकर्षक गणेश मूर्तीचे दालन , आजच बुक करा . Beautiful attractive Ganesha idol gallery, book today.

श्री साई अष्टविनायक आर्टस्, आमच्या येथे शाडू माती लाल मती आणि पुठ्ठ्याचा लगदाने बनविलेल्या वजनाने हलक्या, आणि पाण्यामध्ये जलद विरघळणाऱ्या पर्यावरण पूरक आकर्षक गणपती मूर्ती माफक दरात मिळतील. Eco-Friendly गणपती मूर्ती उपलब्ध आहेत. बुकिंग साठी संपर्क पत्ता:नाशिक रोड- दिनेश शिंदे & मनोज शिंदे- 9860276610 / 9881803165
At Shree Sai Ashtavinayak Arts we offer Shadu Matilal Clay and Cardboard Pulp Light Weight and Water Soluble Eco Friendly Attractive Ganpati Idols at affordable prices. Eco-friendly Ganesha idols are available. Contact Address for Booking : Nashik Road- Dinesh Shinde & Manoj Shinde- 9860276610 / 9881803165

